0712-2773712 info@rmwfilms.com

राजकारणे मिडिया वेव्हज प्रा. लि

सषक्त, समृध्द, सबळ…

साल 1998 दिवस गुढीपाडव्याचा, मराठी नववर्शाचा प्रथम दिवस आणि याच दिवषी नागपूरात स्थापना झाली मिडिया वेव्हज वाणिज्यिक संस्थेची. त्या काळी दूरचित्रवाणी क्षेत्र कात टाकण्याच्या तयारीत होतं. खाजगी टी. व्ही. चॅनल्सची सुरुवात झालीच होती आणि चोवीस बाय सात (24 बाय 7) वृत्त वाहिन्यांचा जन्म व्हायला अजून अवकाष होता. भविश्यकाळाचा वेध घेत मिडिया वेव्हजने झी न्यूज, आजतक, दूरदर्षन, स्टार न्यूज आणि एनडीटीव्ही अषा लोकप्रिय वृत्त वाहिन्यांना वृत्त पुरपिण्याचं काम सुरू केलं. वृत्त संकलनाचा प्रदिर्घ अनुभव घेतल्यानंतर मिडिया वेव्हजनं 2004 साली डाॅक्युमेंटरी अर्थात वृत्तचित्र निर्मितीच्या क्षेत्रात दमदारपणे पदार्पण केलं प्रामाणिकपणे मेहनत आणि काळजीपूर्वक दर्जा सांभाळत अल्पावधीतच वृत्तचित्र निर्मितीत मिडिया वेव्हजनं प्रचंड आघाडी मारली. रुग्णालये, बॅंकींग क्षेत्र, विविध सरकारी जनकल्याण योजना, षैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था, कला आणि साहित्य, षिबीरं, मेळावे अष्या विविध विशयांवर 500 हून अधिक लघूपट तसेच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या नियोजनात मिडिया व्हेव्जने सिंहाचा वाटा उचलत समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. त्याचेच फलित म्हणून महाराश्ट्र षासनाच्या वृत्तचित्र निर्मितीच्या निर्माता अर्थात प्रोड्यूसर पॅनलवरही मिडिया व्हेव्जला स्थान मिळालं उत्कृश्ठ संहिता लेखन, उच्च दर्जाचं चित्रिकरण, कर्णमधूर निवेदन षैली आणि नेटकं संपादन कौषल्याच्या बळावर मिडिया वेव्हजनं टेलिव्हिजन माध्यमांच्या जगात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं.

15 वर्शाच्या अनुभव संपन्न अषा प्रदिर्घ सेवारत प्रवासानंतर 2013 सालच्या मराठी नूतनवर्शादिनी अर्थात गुढीपाडव्याला संस्थेनं अधिक व्यापक रुप धारण करत नवीन नामाभिमान केलं, ‘राजकारणे मिडिया वेव्हज् प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने आज राजकारणे मिडिया व्हेव्ज टेलिव्हिजन माध्यमांच्या क्षेत्रात उंच भरारी घेण्यात यषस्वी झाला आहे. अनुभवी कर्मचारी वर्ग, अत्याधुनिक ध्वनिमुद्रण स्टुडिओ, हायडेफिनेषनचे कॅमेरे, उत्कृश्ठ प्रकाष योजना आणि सुसज्ज उपकरणांच्या माध्यमातून राजकारणे मिडिया वेव्हज् मध्य भारतातील वृत्तचित्र तयार करणारी अग्रणी कंपनी म्हणून आज ओळखली जाते. कला, क्रीडा, चित्रपट, लघूचित्रपट, जाहिराती अषा विविध क्षेत्रातील मातब्बरांसोबत काम करण्याचाही आगळा वेगळा अनुभवही राजकारणे मिडिया वेव्हज्कडे आहे. क्रिकेट क्षेत्रातील जगविख्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, मराठी चित्रपट सृश्टीतील नामवंत कलाकार मकरंद अनासपूरे, मुळचे नागपूरचे नाट्य आणि सिने कलावंत डाॅ. विलास उजवणे आणि सध्याचे आघाडीचे विनोदी कलाकार भारत गणेषपूरे यांसारख्या अनेक कलांवतांच्या सोबत राजकारणे मिडिया व्हेव्जने आपली कार्यक्षमतेची एक चूणुक दाखविली आहे.

डाॅक्युमेंट्रि निर्मितीच्या क्षेत्रात यषाची एक-एक पायरी चढत राजकारणे मिडिया वेव्हज्ने टिव्हि क्षेत्रात आणखी एक नवं दालन गाठलं…ते म्हणजे ‘स्वादयात्रा’ या मालिकेतून‘ स्वादयात्रा’ या विदर्भासाठी तयार करण्यात आलेल्या कुकरी षोच प्रसारण मुंबई दूरदर्षनवरुन करण्यात आलं आणि विदर्भातील चविश्ट झणझणीत पदार्थांचा आस्वाद घराघरात पोचविणाÚया या मालिकेचा फक्त विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराश्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी भरभरुन आस्वाद घेतला. व्यवसायाच्या दृश्टीने निवडणूक हा मोठा इव्हेंट मानुन राजकारणे मिडिया व्हेव्ज्ने निवडणूक सव्र्हे, प्रचार फिल्मस, प्रचार गीतं, प्रचार रथ अषा विविध कल्पकततेतूनं या क्षेत्रातही दमदारपणे आपले पाय रोवले आहेत. अनेक मोठे उद्योजक, राजकीय पक्ष, मोठे फेस्टिव्हल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आदिंचे इव्हेन्ट मॅनेजमेंटचं काळानुरुप आलेलं काम मिडिया व्हेव्जने अतीषय सक्षमपणे करून माध्यमांच्या क्षेत्रात एक वेगळाचं आदर्ष निर्माण केला. त्डॅ म्हणजेच राजकारणे मिडिया व्हेव्ज या नागपुरी बॅ्रन्डची छाप आता केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर राज्य आणि देषातही आपले ठसे उमटविण्यात यषस्वी ठरत आहे. कारण आज राजकारणे मिडिया व्हेव्ज महाराश्ट्रासह दिल्ली, मध्यप्रदेष, छत्तीसगड यांसारख्या देषातील विविध राज्यांच्या प्रोड्यूसर पॅनलवरही आपले नाव लौकिक करत आहे. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेला राज्याचा आणि देषाचा विकास जनसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या अनेक प्रकल्पांमध्ये त्डॅ चा मोठा सहभाग आहे. राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा वनविभागाव्द्ारे होणा-या कामांचा धडाका माॅरिषसचे पंतप्रधान अनिरूध्द जगन्नाथ यांना किमान वेळात प्रभावीपणे प्रदर्षित केला तो राजकारणे मिडिया व्हेव्जनेच. इतकेच नव्हेतर नागपूरच्या हिवाळी अधिवेषन काळातील विधीमंडळाच्या कामकाजाच्या थेट प्रसारणाची महत्वपूर्ण जबाबदारी राजकारणे मिडिया व्हेव्जनं अतिषय उत्कृश्ठरित्या पार पाडली. चंद्रपूर जिल्हयातील ताडोबा सहलीवर षालेय विद्याथ्र्यांपासून तर थोरामोठ्यांपर्यन्त सा-यांनाच तल्लीन करणारी विषेश चित्रफित तयार करुन राजकारणे मिडिया व्हेव्जने आपल्या आगळया कौषल्यगुणांची छाप पाडली.

टेलिव्हिजन माध्यमांच्या क्षेत्रात काम करत असतांना राजकारणे मिडिया व्हेव्जने षासकीय आणि नामांकित खाजगी कंपन्यांच्या ईव्हेंट मॅनेजमेंटचे काम तसेच त्यांच्याव्दारे कार्यान्वित झालेल्या कामांची माहिती वेगळया प्रकारे लोकांपर्यंत पोहचिविण्यात मजल गाठली आहे. राज्य षासना सोबत काम करत असतांना षासनाचे विविध प्रकल्प, उपक्रम, योजना त्यांचे लाभार्थी, यासर्व विशयांवर अभ्यासपूर्ण लघुपटांची निर्मिती राजकारणे मिडिया व्हेव्जने केली आहे. ज्यामधे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधरित माहितीपटांची निर्मिती, किंवा सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी, पूणे यांच्या माध्यमातून भारतरत्न डाॅं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जन्मषताब्दी वर्शानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन, तसेच ज्प्क्ब् अर्थात तापी पाटबंधारे विकास महामंडळ आणि टप्क्ब् अर्थात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या जलसमृध्दी सारख्या विशयांवर आधारित चित्रफितींची निर्मिती, छभ्।प् अर्थात छ।ज्प्व्छ।स् भ्प्ळभ्ॅ।ल् ।न्ज्भ्व्त्प्ज्ल् व्थ् प्छक्प्। यांच्या रस्ते महामार्गांवर आधरित माहितीपट, महावितरण, जलयुक्तषिवार किंवा राज्यषासनाच्या वनविभागाचे उपक्रम यांसारख्या अनेक महामंडळांसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यावरणा विशयक, धरणां विशयक चित्रफितींची आणि विविध योजनांची मालिका राजकारणे मिडिया व्हेव्जच्या कल्पक दिग्दर्षनाची चुणूक दर्षविते राजकारणे मिडिया व्हेव्जच्या कार्यकुलषलतेची आणखी एक बाब म्हणजे महाराश्ट्राचे सुविख्यात गीतकार राजा बढे यांच्या जीवनावर आधारित माहितीपट आणि त्यांच्या गीतांवर रंगा रंग गितांच्या सोहळयाची निर्मिती त्यांचे आॅडिओ व्हिडीओ सीडींची निर्मिती आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. खाजगी क्षेत्रात काम करत असतांना राजकारणे मिडिया व्हेव्जनं राज्यभरातील अनेक लहान

मोठया नामांकित कंपन्यांसोबत माहितीपटाचे काम केले आहे ज्यामधे सहकारी बॅंका, राश्ट्रियकृत बॅंका, अभियांत्रीकी महाविद्यालय, हाॅस्पीटलस, षाळा काॅलेज यांसारख्या विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थाचे माहितीपट तयार करून प्रक्षेपितहि केल्या. रूग्णसेवां विशयी जागृत असलेल्या अनेक वैद्यकिय महाविद्यालय आणि रूग्णालयांवर विषेश वृत्तचित्र तयार करून प्रक्षेपण करण्यात त्डॅ नं विषेशत्वाने पूढाकार घेतला. ‘‘सिम्बोयसिस’’ या आंतराश्ट्रीय दर्जाच्या विद्यापिठाच्या भूमीपूजन सोहळाचं इवेन्ट मॅनेजमंेट आणि त्याचा टीवी रिपोर्ट ही तयार केला तो राजकारणे मिडिया व्हेव्जने राजकारणे मिडिया व्हेव्जच्या यषाची आणखिन भरारी म्हणजे ठज्ज्स् ठप्स्ज् ज्त्म्म् ज्म्ब्भ् स्प्डप्ज्म्क्ए या पेपर निर्मिती करणा-या कपंनीचे संपूर्ण अभ्यासपूर्ण चित्रिकरण राजकारणे मिडिया व्हेव्जने केले. खास वैषिश्ट म्हणजे वल्र्ड बॅंकेडून या कंपनीचे काम करण्याची मान्यता राजकारणे मिडिया व्हेव्जला प्राप्त झाली. निलगीरीच्या झाडांपासून पेपर तयार करणा-या या कपंनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण देषभर विस्तारलेल आहे. या कंपनीच्या माध्यमाने षेतक-यांना एक जोडधंदा मिळाला आणि त्यांचे उत्पन्नही वाढले. माहितीपट निर्मितीचा डंका केवळ महाराश्ट्रतच नव्हेतर देषाच्या विविध राज्यातही राजकारणे मिडिया व्हेव्जने वाजविला आहे. मध्य प्रदेषात धडक मारत कृशी प्रदर्षनिचा प्रचार प्रसार आणि वृत्तचित्र तयार करण्याची जवाबदारी यषस्वीपणे पार पाडलीच आहे पण सोबतच देषाची राजधानी असलेल्या दिल्ली पर्यंतही मजल मारण्यात राजकारणे मिडिया व्हेव्जन यष प्राप्त केले आहे. भारताचे प्रधानमंत्री मा. नरेन्द्र मोदी यांनी स्वच्छता अभियान राबविण्यासाठी देष वासियांना आव्हान केले याच मालिकेत राज्याची राजधानी अर्थात मूंबई पासून कोकण पर्यंत सागरतट स्वच्छतेच्या अभियानाचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण करून राजकारणे मिडिया व्हेव्जनं स्वच्छतेच मंत्र घरा घरात पोहचविला इतकेच नाहीतर मुंबईची षान ठरणा-या मेट्रो रेल्वेची ग्राफिक्स सह षानदार चित्रफित तयार करून राजकारणे मिडिया व्हेव्जने मेट्रोला नवी उंची मिळवून दिली सोबतच मुंबईच्या अरब समुद्रावर छत्रपती षिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमीपूजन आणि जल पूजनाचा समारोह प्रधानमंत्री मा. नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. या नेत्र दिपक समारंभाचा खास वृत्तांत तयार करून आपल्या कार्यकुषलतेची ओळख राजकारणे मिडिया व्हेव्जने पटवून दिली. मुंुबईतील श्रछच्ज् म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असो कि राज्याची उपराजधानी असलेल्या संतरा नगरी नागपूरचं उद्योगाचं महाव्दार ठरणारं मिहान असो, त्यांच एक अतिषय सूंदर व्हिजन तयार केलं राजकारणे मिडिया व्हेव्जने. नागपूरची माझी मेट्रोचं ग्राफिक्ससह चित्रण तसेच षहरातील सेवा भावी संस्था जनमंचची वेगळा विदर्भाची चित्रफित, राज्याचा पर्यटन क्षेत्राचा आढावा घेणारा वृत्तचित्र, नागपूर सूधार प्रन्यासच्या उपक्रमांचा आढावा घेतांनाच चिरस्मरणीयता मिळवून दिली राजकारणे मिडिया व्हेव्जने आपल्या प्रामाणिक सेवा आणि कार्य कुषलतेमुळं काल – परवा पर्यन्त मध्य भारतात आपल्या यषस्वी कारकीर्दीची मोहर उमटविणा-या राजकारणे मिडिया वेव्हज् प्रा. लि. नं आज संपूर्ण भारतात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृश्टीनं सज्जता केलेली आहे. षासनाच्या क्।टच् पॅनलवर राजकारणे मिडिया वेव्हज्ची नियुक्ती ही नव्या भरारीची पहिली पायरी आहे. आपल्या यषाची उंच भरारी घेत असणा-या राजकारणे मिडिया व्हेव्जला अनेक थोरा मोठयांचे, सामाजीक संस्थाचे, अनेक राजकीय नेत्यांच्या षुभेच्छा लाभले आहेत राजकारणे मिडिया व्हेव्जचे संस्थापक श्री अजय राजकारणे आणि त्यांच्या पत्नि सौ अनूराधा राजकारणे यांच्या अथक प्रयत्नाने या लहानष्या वृक्षाचे आज एका मोठया वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यांच्या मार्गदर्षनाखाली आज ही संस्था उत्तरोतर प्रगती करत आहे. ‘‘क्रिअेटिंग सक्सेस स्टोरिज’’ या ब्रीद वाक्याला साजेस वागत स्थनिक कलावंतांसाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन देतांनाच नवोदितांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याकडेही गतीषीलतेनं वाटचाल सुरु केलीय् राजकारणे मिडिया वेव्हजने. यषाचे एक एक षिखर गाठत राजकारणे मिडिया व्हेव्ज उज्वल भविश्याकडे वाटचाल  करत आहे आणि पूढेही करेल यात षंका नाही….

राजकारणे मिडिया वेव्हज प्रा. लि

राजकारणे मिडिया व्हेव्जचे संस्थापक श्री अजय राजकारणे आणि त्यांच्या पत्नि सौ अनूराधा राजकारणे यांच्या अथक प्रयत्नाने या लहानष्या वृक्षाचे आज एका मोठया वटवृक्षात रूपांतर झाले आहे. यांच्या मार्गदर्षनाखाली आज ही संस्था उत्तरोतर प्रगती करत आहे.

‘‘क्रिअेटिंग सक्सेस स्टोरिज’’ या ब्रीद वाक्याला साजेस वागत स्थनिक कलावंतांसाठी एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करुन देतांनाच नवोदितांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याकडेही गतीषीलतेनं वाटचाल सुरु केलीय् राजकारणे मिडिया वेव्हजने. यषाचे एक एक षिखर गाठत राजकारणे मिडिया व्हेव्ज उज्वल भविश्याकडे वाटचाल  करत आहे आणि पूढेही करेल यात षंका नाही….